¡Sorpréndeme!

'मुख्यमंत्री ठाकरे यांच मौन अस्वस्थ करणारे' |Devendra Fadnavis|Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच या राजीनाम्याला उशीर झाला. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच मौन अस्वस्थ कऱणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #AnilDeshmukh #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​